Пожертвування 15 вересня 2024 – 1 жовтня 2024 Про збір коштів

sandhyakalchya kavita (Marathi Edition)

sandhyakalchya kavita (Marathi Edition)

Kavi Grace
0 / 5.0
0 comments
Наскільки Вам сподобалась ця книга?
Яка якість завантаженого файлу?
Скачайте книгу, щоб оцінити її якість
Яка якість скачаних файлів?
संध्याकाळच्या कविता -

हा कवी ग्रेस यांचा पहिला कवितासंग्रह. यामध्ये अनंत संध्यावेळा एकवटल्या आहेत. संध्याकाळच्या वेळी दाटून आलेले गहन आणि गहिरे औदासिन्य, जडता, स्तब्धता आणि नि :शब्द एकटेपणा, गूढ पण उदात्त दु:ख आणि अशा दु: खातच पटणारी त्या अद्भूत शक्तीच्या अस्तित्त्वाची ओळख. याच वेळी ग्रेसचा आत्मा जागा होऊन गाऊ लागतो. संध्याकाळच्या या धूसर वातावरणात ग्रेसचे दु:ख फिरून फिरून जन्म घेते, ही वेदना पुन: पुन्हा जागी होते. प्रत्येक अनुभूतीतून, आठवणीतून, अस्तित्वाच्या प्रत्येक कणातून एक आर्त, मूक हाक येते ती या संध्याकाळच्या कवितांमधून.

Категорії:
Рік:
2018
Видавництво:
पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.
Мова:
marathi
Файл:
PDF, 408 KB
IPFS:
CID , CID Blake2b
marathi, 2018
Читати Онлайн
Виконується конвертація в
Конвертація в не вдалась

Ключові фрази